बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर सातवा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघा जणांना मार्केट पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील 48 हजार 400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरॉईन आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 1 लाख 48 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त …
Read More »Recent Posts
गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : गर्लगुंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलुर या गावांतील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल सदर गावाना दत्तक घेणार असल्याची माहिती गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील दिली. …
Read More »तीन दहशतवाद्यांचा खात्मा; पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची शक्यता
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये हरवानमधील लिडवास परिसरात सोमवारी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन महादेव राबवले. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तिन्ही मारले गेलेले दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यातील संशयित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta