Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

बेळगाव : जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवण गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. …

Read More »

रोजगार निर्मितीत देशात बेंगळुरू अव्वल!

बेंगळुरू : देशातील इतर शहरांच्या तुलनेत बंगळूर हे सर्वाधिक रोजगार निर्मितीत आघाडीवर आहे. इथल्या रोजगार निर्मितीचे प्रमाण १७.६ टक्के एवढे आहे, अशी माहिती हायरेक्ट या चॅट-आधारित डायरेक्ट हायरिंग प्लॅटफॉर्मने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. दिल्ली रोजगार निर्मितीत दुसऱ्या स्थानावर आहे. येथील रोजगार निर्मितीचे प्रमाण ११.५ टक्के आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईचा …

Read More »

ज्ञानवापी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, “शिवलिंगाच्या जागेला…”

नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर वाद आणखी चिघळला आहे. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तर मुस्लिम पक्षाने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाला स्थगिती देण्याबाबत मुस्लिम पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. अंजुमन इंट्राजेनिया समितीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल …

Read More »