Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

तेऊरवाडीच्या विद्याधर पाटील यांची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड

ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील विद्याधर शिवाजी पाटील यांची विमान अभियंता या उच्च शिक्षणासाठी जर्मनिला निवड झाली. या निवडीबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थांच्यावतीने अशोक पाटील व प्रा. गुरूनाथ पाटील यांनी विद्याधरला शुभेच्छा दिल्या. विद्याधरने मुंबई विद्यापिठातून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. आता एरोस्पेस इंजिनिअरिंग …

Read More »

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्मसम्राट आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नियुक्त्या राज्य शासनाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून करण्यात …

Read More »

शिवराय ते भिमरायमधून तरुणांनी केला महापुरुषांचा वैचारिक जागर

डॉ. आंबेडकर विचार मंचचा उपक्रम: दास्य मुक्तीतून संघर्षाकडे अभियान निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचा खरा इतिहास व वारसा आजच्या डॉल्बीच्या युगात विसरून जात आहे. परिणामी महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास लोप पावत आहे. आजचा तरुण दिशाहीन न बनता त्याला सामाजिक समतेची …

Read More »