Sunday , July 26 2026
Breaking News

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कार्मसम्राट आमदार म्हणून नावलौकिक मिळवलेले आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नियुक्त्या राज्य शासनाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून करण्यात आल्या आहेत आमदार पाटील यांनी मतदारसंघात ३०० कोटींच्या विकास कामांचा टप्पा पूर्ण केला आहे. विकास कामात अग्रेसर असणाऱ्या
आमदार राजेश पाटील यांच्या अनुभवाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी होणार हे मात्र निश्चित.

About Belgaum Varta

Check Also

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

Spread the love  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *