संकेश्वर (प्रतिनिधी) : प्रभाग क्रमांक 13 हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे कार्य निश्चितपणे केले जाणार असल्याचे काँग्रेसचे नेते बसनगौडा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार अॅड. प्रविण नेसरी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेसचे दिवंगत …
Read More »Recent Posts
संकेश्वरात धर्मवीर संभाजीराजे जयंती साजरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उद्यानात शंभूराजे जयंती साजरी करण्यात आली. संकेश्वर पालिका संभाजीराजे उद्यानातील छत्रपती संभाजीराजे प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनूरी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी करुन मानाचा मुजरा केला. यावेळी उपस्थित शंभूप्रेमीनी धगधगता लाव्हा. स्वराज्याचा छावा.. संभाजीराजे यांना मानाचा मुजरा केला. यावेळी माजी नगरसेवक दीपक …
Read More »निडसोसी श्रींच्या कृपेने होलसेल भाजी मार्केटला अच्छे दिन : दस्तगीर तेरणी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला निडसोसी श्रींच्या कृपेने निश्चितच अच्छे दिन आल्याचे किसान सोसायटीचे अध्यक्ष दस्तगीर तेरणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, संकेश्वरातील श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीस वर्षांत आंमच्या होलसेल भाजी मार्केटने कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta