बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार सध्या लेंडी नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर बळ्ळारी नाला स्वच्छ केला जाईल, माहिती शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिली. पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा होण्यामध्ये लेंडी नाला हा महत्त्वाची …
Read More »Recent Posts
टॅक्स प्रॅक्टिशनर्स : उद्या अधिकारग्रहण सोहळा
बेळगाव : बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022 -23 सालच्या व्यवस्थापकीय समितीचा अधिकारग्रहण सोहळा येत्या शुक्रवार दि. 13 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. टिळकवाडी तिसर्या रेल्वे गेट नजीक असलेल्या हॉटेल संतोरिनी येथे येत्या शुक्रवारी सायंकाळी 8:30 वाजता हा अधिकार ग्रहण सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य …
Read More »संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना
पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta