Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संजय सुंठकर यांना “डॉक्टरेट” पदवी बहाल!

  बेळगाव : एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय सुंठकर यांना सामाजिक सेवेबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे. अमेरिकन विजडम पीस युनिव्हर्सिटी या संस्थेकडून संजय सुंठकर यांना डॉक्टरेट ( in social service) ही पदवी बहाल करण्यात आली. बेंगळूर येथील क्लॅरेस्टा फॉर्च्युन हॉटेलच्या दरबार हॉलमध्ये …

Read More »

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. …

Read More »

सीमाभागातील कन्नडसक्ती तात्काळ थांबवावी; युवा समिती सीमाभागचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर

  बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने ग्रामीण आमदार महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली जावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांच्यावर होत असलेल्या कन्नड सक्तीचा पाढाच वाचला. यामध्ये कन्नड …

Read More »