एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांची माहिती बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बेळगाव दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर चन्नम्मा सर्कल येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती एनसीपी राज्याध्यक्ष आर. हरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पुढे बोलताना आर. हरी म्हणाले, आगामी २०२३ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ उमेदवार …
Read More »Recent Posts
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन)तर्फे उत्कृष्ट कामगारांचा सत्कार समारंभ
बेळगाव : प्रत्येक देशाचा कामगार मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे, तो त्या देशाचा पाठीचा कणा असतो. हा कणा जर आणखीन सदृढ करायचा असेल तर कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे राष्ट्रीय कार्य आहे, असे मत जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ यांनी आयोजित उत्कृष्ट कामगार गौरव सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केले. …
Read More »उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय
लखनौ : मुंबईत राहणार्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांच्या हितासाठी उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. नोकर्या आणि इतर सुविधांकडे लक्ष देण्याचा यामागे उद्देश आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरितांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यालय महाराष्ट्रात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta