बेळगाव : कर्नाटक जुडो असोसिएशनच्या वतीनं आयोजित कूटची भवन बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत बेळगाव जुडो केंद्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत जुडो कोच रोहिणी पाटील व सहाययक कोच कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी सहभागी होत नेत्रदीपक यश मिळवले आहे. …
Read More »Recent Posts
बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!
प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून प्रयत्न केल्याने …
Read More »हिंदु संस्कृतीचा सन्मान ठेवणार नसाल, तर बहिष्कारास्त्राचा वापर करू!
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची चेतावनी ‘अक्षय तृतीया’ हा हिंदु सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. या दिवशी हिंदु परंपरेनुसार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते; मात्र या निमित्ताने ‘मलाबार गोल्ड अॅन्ड डायमंड’ने अक्षय्य तृतीयेच्या नावाखाली जणू ‘रमजान’चीच जाहिरात करत असल्याप्रमाणे अभिनेत्री करीना कपूर खान हिची कपाळावर कुंकू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta