खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथील रमेश नामदेव गुरव (वय ४२) यांचे कुडाळ (महाराष्ट्र) येथे घराचे बांधकाम करते वेळी पायडवरून पडून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपूर्वी बेकवाड येथून गवंडी कामासाठी तो कुडाळ (महाराष्ट्र) येथे गेला होता. कामावर असताना काम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायडवरून काल सायंकाळी खाली कोसळल्याने त्याला वर्मी …
Read More »Recent Posts
कुसमळीत नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कुसमळी येथे शनिवारी दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. याचवेळी कुसमळी गावचे शेतकरी यल्लापा कल्लहोळकर यांच्या परसुतील नारळाच्या झाडावर कडाडाच्या आवाजसह वीज पडली. लागलीच नारळाच्या गाभ्याने पेड घेतला व बघता बघता नारळाचे झाड पेटू लागले. हे आश्चर्य …
Read More »गर्लगुंजीच्या यात्रोत्सव काळात वीजपुरवठा, बससेवा सुरळीत ठेवा; निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिर व मऱ्याम्मा मंदिराच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, तसेच गर्लगुंजी गावाचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच बससेवा सुरळीत ठेवावी. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी गावच्या पंचमंडळी व ग्रामस्थांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta