खानापूर : आज सकाळी खानापूर तालुक्यातील हलसाल, बिजगर्णी (माचीगड) परिसरातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने काही विद्यार्थी दुधाच्या टेम्पोमधून प्रवास करत होते. टेम्पो नंदगडच्या दिशेने जात असताना एका नाल्यावरील पुलावर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. यात काही विद्यार्थी नाल्याच्या पाण्यात तर काही रस्त्यावर पडून …
Read More »Recent Posts
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक!
बेळगाव : जिल्हा प्रशासन दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन जिल्हा स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी स्वागत, ध्वजारोहण, स्टेज, परेड, नाश्ता, भाषण, बक्षिसे इत्यादी तयारी करावीत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. गुरुवारी (२४ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते …
Read More »गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मूर्तिकारांच्या कामाला वेग
बेळगाव : 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त आतुरला आहे. मूर्तिकार देखील गणेश भक्तांच्या मागणीनुसार मनमोहक मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. यावर्षी 27 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून मूर्ती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta