सौंदलगा : ग्रामपंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या जलनिर्मल योजनेच्या ठिकाणी सर्व साधारण दोन ते अडीच लाखांच्या साहित्याची चोरी. सौंदलगा ग्रामपंचायतीचे जलनिर्मल योजना राष्ट्रीय महामार्गाला लागून असुन त्यामध्ये असणाऱ्या साहित्याची चोरी करण्यात आली. यामध्ये पाण्याच्या साडेबारा एचपीचे एक मोटर, दहा एचपीचे दोन मोटर, याशिवाय कंपाउंडसाठी लागणाऱ्या तारेचे दोन बंडल, लोखंडी व्हॉल १३ नग, …
Read More »Recent Posts
हिंडलगा ग्रा. पं. सदस्यांच्या विनंतीवरून दिले पत्र : आशा ऐहोळे
बेळगाव : हिंडलगा ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी विकासकामांसाठी पत्र देण्याची विनंती केली होती. म्हणून मी पत्र दिले होते हे खरे. पण कंत्राटदार संतोष पाटील यांना मी कधीच प्रत्यक्ष भेटले नाही, अशी महत्वाची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष आशा ऐहोळे यांनी दिली आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी बेळगावात गुरुवारी पत्रकारांशी …
Read More »रयत संघटना कोणत्याही सत्तेला, आमिषाला बळी पडणार नाही
राजू पोवार : सुळगाव येथे रयत संघटना शाखा उद्घाटन कोगनोळी : सध्या राजकीय स्वार्थासाठी विविध पक्ष घरा-घरांमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, जाती-जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा प्रकार रयत संघटना खपवून घेणार नाही. रयत संघटनेचे सर्व मावळे कोणत्याही सत्तेला किंवा आमिषाला कधीही बळी पडणार नाही. कारण आमच्यामध्ये नैतिकता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta