Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कलामंदिरमधील गाळ्यांचे तातडीने वाटप करा

  बेळगाव : बेळगावातील कलामंदिर परिसराचा संपूर्ण भाडेपट्टा एकाच संस्थेला देण्यास आम आदमी पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याऐवजी, स्थानिक व्यापारी आणि उद्योजकांना समान संधी मिळावी यासाठी दुकानानुसार भाडेपट्ट्याचे धोरण अवलंबण्याचे आवाहन ‘आप’ने प्रशासनाला केले आहे. बेळगावातील कलामंदिर परिसराचा संपूर्ण भाडेपट्टा एकाच संस्थेला देणे टाळले पाहिजे. त्याऐवजी, स्थानिक व्यावसायिक आणि …

Read More »

शहापूर भागातील विविध शाळांमध्ये युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी प्रमाणे शहापूर भागातील मराठी सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक ८ होसुर, शाळा क्रमांक ४५ नार्वेकर गल्ली, शाळा क्रमांक १५ खासबाग, शाळा क्रमांक १३, २६ आणि १६ बसवणगल्ली, शाळा क्रमांक १९ आणि आदर्श मराठी विद्यामंदिर अळवणगल्ली शहापूर …

Read More »

“त्या” वादग्रस्त जमिनीसंदर्भात खादरवाडी ग्रामस्थांचे पोलीस आयुक्तांना निवेदन!

  बेळगाव : पिरनवाडी नगरपंचायतीच्या व्याप्तीतील खादरवाडी येथील सर्व्हे क्र. 407 ते 450/6 (450/3) दरम्यानच्या जमीन वादाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खादरवाडी येथील संतप्त शेतकरी आणि गावकऱ्यांनी आज गुरुवारी एका निवेदनाद्वारे बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे केली आहे. खादरवाडी येथील त्रस्त शेतकरी आणि …

Read More »