बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन असलेल्या श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री वारकरी भजनाचा कार्यक्रम झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हनुमान मूर्ती अभिषेक, पाच ते सात वाजेपर्यंत श्रीकृष्ण मूर्ती बोंगळे यांचे कीर्तन झाले त्यांनी हनुमंताच्या जन्माची कथा कीर्तनातून …
Read More »Recent Posts
महाराष्ट्रासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील लोकसभेची एक आणि महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रसने तर महाराष्ट्र, छत्तीसगड काँग्रेसने तर बिहारमध्ये आरजेडीने बाजी मारली आहे. या निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष वेधले होते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची बाजी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल …
Read More »बळीराजा सुखी होऊ दे : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (जिमाका) : राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खर्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोविड मुक्त होऊ दे! अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाला आज साकडे घातले. जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे जोतिबा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta