बेळगाव : सालाबादप्रमाणे शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यंदाचे पत्रकार पुरस्कार-2022 जाहीर करण्यात आले असून येत्या रविवार दि. 17 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. यंदा वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराकरिता मराठी विभागासाठी दै. तरुण भारत गोवा निवासी संपादक सागर जावडेकर आणि कन्नड विभागासाठी न्युज हंट कन्नड चिकोडी वार्ताहर चंद्रशेखर एस. चिनकेकर …
Read More »Recent Posts
खानापूरात भाजपच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी खानापूर मंडल यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रकाश गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. …
Read More »केंद्रीय गुप्तचर अधिकारी पदी बेळगावच्या नेहल निपाणीकर याची निवड
बेळगाव : बेळगाव कॅम्प येथे राहणाऱ्या नेहल धनराज निपाणीकर याची सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी(ACIO)पदी नियुक्ती झाली आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये थेट अधिकारी बनल्याने या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकताच केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालात नेहल निपाणीकर यांची इंटेलिजन्स ब्युरोत अससिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदी नियुक्ती झाली आहे. निहाल हा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta