Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बंगळुरसह राज्यात अनेक ठिकाणी लोकायुक्तांचे छापे

  भ्रष्ट अधिकाऱ्यांची कार्यालये, निवासस्थानांचा तपास बंगळूर : भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांचे छापे सुरूच आहेत. बंगळुर, म्हैसूर, कोप्पळ, बेळ्ळारी आणि मडिकेरीसह राज्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आयएएस अधिकारी डॉ. वासंती अमर यांच्यासह आठ भ्रष्ट अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर छापे टाकले. छाप्यात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आणली. …

Read More »

जातीय जनगणनेचे पुनर्सर्वेक्षण २२ सप्टेंबरपासून

  ऑक्टोबर अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश बंगळूर, ता. २३: काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार, राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण (जातीय जनगणना) करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही याला सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या प्राथमिक बैठकीत २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर …

Read More »

हेरॉईन, गांजासह दोघाना अटक; 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : अंमली पदार्थां विरोधातील आपली मोहीम तीव्र चालू ठेवण्यात आली असून बेळगाव पोलिसांनी काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील 16.14 ग्रॅम हेरॉईन 1074 ग्रॅम गांजा, रोख 1320 रुपये, एक आयफोन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 1 लाख 38 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल …

Read More »