संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे रामनवमी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वरचे पोरोहित वामन पुराणिक, योगशिक्षक पुष्पराज माने यांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले. उपस्थितांचे स्वागत योगशिक्षक परशुराम कुरबेट यांनी केले यावेळी वामन पुरानिक, सुरेखा शेंडगे, विजयालक्ष्मी भागवत यांनी श्रीराम नवमीचे महत्व समजावून सांगितले. …
Read More »Recent Posts
वाढदिवस खर्च टाळून मूकबधिर शाळेला मदत
बेनाडीतील मधाळे कुटुंबियांचा उपक्रम : गिजवणे शाळेला साहित्य निपाणी (वार्ता): बेनाडी येथील रहिवासी व सध्या बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये सेवा बजावत असलेले राजू आण्णाप्पा मधाळे व त्यांच्या पत्नी सुनंदा मधाळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तसेच अथर्व शिवलिंग स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील साई एज्युकेशन सोसायटी संचलित मूकबधिर निवासी शाळेतील …
Read More »हणबरवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन साजरा
कोगनोळी : हणबरवाडी (तालुका निपाणी) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 21 वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार तारीख 6 रोजी सकाळी 8 वाजता शिवाजी यादव यांच्या अमृतहस्ते व सूरदास गायकवाड महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वीणापूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta