बेळगाव : आंबेवाडी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता अधूनमधून कोसळणार्या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. येथील रस्त्याचा विकास करण्याकरिता रस्ते खोदाई करण्यात आली. मात्र काम पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने …
Read More »Recent Posts
गांजा विक्री प्रकरणी दोघाना अटक
बेळगाव : गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी खंजर गल्ली येथील युनिस अब्दुल कादर वय 23 आणि पंजीबाबा कॉलनीतील सुलतान अहमद हमीद शहा यांना अटक करून त्यांच्या जवळून 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. खंजर गल्लीतील पार्किंग जवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मार्केट …
Read More »शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी ‘विश्वासघात’ सप्ताह
बेळगाव : बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आता शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने एका सप्ताहामध्ये विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने बनवलेले तीन कृषी कायदे मागे घेतले होते आणि एम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta