Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले!

कै. शंकरराव पाटील यांना विविध संघटनांच्यावतीने श्रद्धांजली बेळगाव : ‘शंकरराव पाटील यांच्या निधनाने बेळगावातल्या एका दानशूर व्यक्तीचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे आधारस्तंभ हरपले आहे’ , असे विचार अनेक मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले. मराठा कॉलनी येथील रहिवाशी, मार्केट यार्डमधील अडत व्यापारी आणि मराठा मंडळ शिक्षण …

Read More »

लवकरच युवा सेनेचा सीमाभागात विस्तार : सरदेसाई

बेळगाव : बेळगाव सीमाभागामध्ये शिवसेना कार्यरत आहे. आता लवकरच युवा सेनेचा बेळगाव सीमाभागात विस्तार केला जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई यांनी दिले. बेळगाव शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सांबरा विमानतळावर युवा सेनेचे सचिव अरुण सरदेसाई स्वागत करून भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले. कोल्हापूर दौऱ्यावर निघाले असता त्यांनी …

Read More »

ग्रामीण रस्त्यांबाबत तालुका समितीच्या नेत्यांनी घेतली बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट

बेळगाव : ग्रामीण भागातील खराब रस्त्यांसंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ॲड. सुधीर चव्हाण आदींनी आज सोमवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी समिती नेत्यांनी …

Read More »