कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेचे क्रीडाशिक्षक महादेव कोरव यांना नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार सोहळा चिक्कोडी येथे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर इंडियन आर्मी मुंबई …
Read More »Recent Posts
श्रीलंकेतील परिस्थिती बिघडली; हिंसक आंदोलनानंतर कर्फ्यू लागू
कोलंबो : श्रीलंकेची अर्थव्यवस्था प्रचंड आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक संकट हाताळण्यात सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी …
Read More »ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री बोम्मईनी घेतली उच्चस्तरीय बैठक
बेंगळुर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बंगळुरात आज बैठक पार पडली. ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत अन्य मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी विधिमंडळात सत्ताधारी भाजप सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न नुकताच केला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta