बेळगाव : उत्तर मतदार संघामध्ये बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) राबवण्यात येत असलेली विकास कामे आणि भविष्यातील विकास कामांबाबत आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी आढावा बैठक घेतली. बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आज गुरुवारी बुडा कार्यालयांमध्ये बुडाचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर …
Read More »Recent Posts
बारा कोटींच्या विकास कामांना चालना
बेळगाव : बेळगाव शहराच्या उत्तर भागात आमदार अनिल बेनके यांनी बारा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना गुरुवारी चालना दिली. मूलभूत सुविधा, रस्ते, नाला, ड्रेनेज, सीडी वर्क अश्या विविध विकासकामाना अनिल बेनके यांनी सुरुवात केली. ढोर गल्ली, भडकल गल्ली, कोतवाल गल्ली रोड या ठिकाणचे काँक्रिटचे रस्ते हनुमान नगर टीव्ही सेंटरमधील शाहूनगर भागातल्या …
Read More »संकेश्वरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय महामार्गावरील पर्वतराव पेट्रोल पंपनजिक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर व्यक्ती मृतावस्थेत नजरेला पडताच लोकांनी संकेश्वर पोलिसांना कळविले आहे. संकेश्वर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देऊन अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सदर अज्ञात मृत व्यक्तीचं वर्णन असे आहे. सदर व्यक्तीचं वय अंदाजे 55 असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta