खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग सप्ताहाला सोमवारी दि. २८ पासून प्रारंभ झाला. सोमवारी सकाळी ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. तर हभप पुंडलिक पांचगे यांच्याअध्यष्ठानाखाली ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्ययाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. त्यानंतर ईदलहोंड, अंकले, निट्टूर, गणेबैल, काटगाळी, खेमेवाडी, निडगल, गर्लगुंजी …
Read More »Recent Posts
कोल्हापूरात संपन्न होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची एकमताने निवड….!
कोल्हापूर (लक्ष्मण राजे) : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर कलानगरीमध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने दिनांक २७ आणि २८ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दोन दिवसीय पहिले मराठी चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या चित्रपट संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री मा. राजेंद्र …
Read More »संकेश्वरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेला भक्तीपूर्वक अभिवादन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धारकऱ्यांनी सांगली येथून आणलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेचे संकेश्वरात भक्तीपूर्वक अभिवादन करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी केलेले बलिदान तरुणांना समजावे, या हेतूने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणात आणण्यात आला. बलिदान मासची सांगता फाल्गुन अमावस्येला (मृत्युंजय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta