Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

दहावीच्या परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात प्रारंभ

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला बेळगाव जिल्ह्यात सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने परीक्षा केंद्रांवर येऊन परीक्षा दिली. राज्यभरात सोमवारी एसएसएलसी परीक्षेला प्रारंभ झाला. राज्यात बेळगाव सर्वात मोठा जिल्हा आहे. भौगोलिकच नव्हे तर विद्यार्थी संख्येच्या दृष्टीनेही सर्वात मोठा …

Read More »

प. बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूलचे आमदार भिडले, भाजपचे 5 सदस्य निलंबित

कोलकाता : पश्चिम बंगाल राज्यात सुरु असलेल्या रक्तरंजित राजकारणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. भाजप-तृणमूलचे आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये एक आमदार जखमी आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी शुभेंदु अधिकारी यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केले आहे. आमदारांमध्ये हाणामारी झाल्याने राज्यातील भाजप-तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी विधानसभेचे कामकाज …

Read More »

प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सलग दुसर्‍यांदा बहुमान

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुसर्‍यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आदी दिग्गज नेत्यांची उपस्थित होती. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, …

Read More »