बेळगाव : चव्हाट गल्ली येथील कर्तव्य महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याद्वारे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाऊंडेशनच्या संचालिका …
Read More »Recent Posts
हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जे. ए. मुरगोड शिक्षण सेवारत्न पुरस्काराने सन्मानित
खानापूर (प्रतिनिधी) : हरसनवाडी (ता.खानापूर) येथील लोअर प्रायमरी प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे. ए. मुरगोड यांचा चिकोडी येथे शिक्षण सेवा रत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. रविवार दि. २६ रोजी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्य मर्यादित अंतरराज्य पुरस्काराचे वितरण रंगदिनाचे औचित्य साधुन चिकोडी येथे करण्यात आला. यावेळी पुरस्काराचे वितरण माजी …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमधील विद्यार्थिनींना निरोप
बेळगाव : कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला. कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर सिंग आणि सन्माननीय अतिथी म्हणून आरएमएस बेळगावच्या एडम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta