कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण …
Read More »Recent Posts
चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 45 प्रवासी गंभीर
चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या …
Read More »वैजनाथ देवालय येथील धक्का बांधणे काम निकृष्ठ दर्जाचे : पुंडलिक कांबळे
चंदगड : २६ मार्च २०२२ रोजी देवरवाडी वैजनाथ येथील धक्का बांधणे काम भर पावसात सुरु होते. या बांधकामात वाळूचा वापर न करता संपूर्ण बारीक डस्ट वापरून कामकाज चालू आहे. सदरचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे करत असून सदरचे काम PWD खात्याअंतर्गत येते. संबंधित विभागाचे करांडे साहेब यांना फोनवरून ही माहिती दिली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta