उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे कोगनोळी : आप्पाचीवाडी येथील ग्राम पंचायत अध्यक्षपदी शालन चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी आनंदा कुवाळे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून शिशु अभिवृद्धी योजना अधिकारी डी. बी. सुमित्रा यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून पीडीओ लक्ष्मण पारे, सेक्रेटरी संजय खोत, क्लार्क विपीन चव्हाण यांनी सहकार्य केले. यावेळी अध्यक्ष …
Read More »Recent Posts
श्रीक्षेत्र धर्मस्थळ संस्थेच्यावतीने गोरगरीब कुटुंबाना धान्य किटचे वाटप
बेळगाव : श्रीक्षेत्र धर्मस्थळाचे धर्माचार्य श्री. डॉ. वीरेंद्र हेगडे, आई श्री हेमावती व्ही. हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव तालुक्यातील सुमारे 85 गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच अन्न धान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येळ्ळूर येथील काही गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गृहोपयोगी साहित्य तसेच …
Read More »कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज बुधवारी सत्यजित कदम यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना भाजपकडून दसरा चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे आणि अन्य भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta