Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अमलझरी येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात

इंडियन ग्रुपने पटकावले प्रथम क्रमांक निपाणी : आज रंगपंचमी निमित्त निपाणी जवळील अमलझरी गावात कुमार कंकणवाडे व सागर मोरे यांनी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचं नियोजन केले होते. त्यामध्ये इंडियन ग्रुपनी प्रथम क्रमांक, बाल गणेश मंडळाने द्वितीय क्रमांक तर एचटीएम बॉईजने तृतीय क्रमांक पटकावला. प्रस्ताविक व्यक्त करतांना कुमार कंकणवाडे म्हणाले, या क्रिकेट …

Read More »

सिंगीनकोप मराठी शाळेच्या इमारतीची दुरावस्था, शासनाचे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९५६ साली बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला इमारतीत बसणे धोक्याचे झाले आहे. सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात. तर या शाळेत एकूण ४५ विद्यार्थी शिक्षण घेतात. जुन्या इमारतीची …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या शहिदांना आदरांजली

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगांव आणि साम्यवादी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता रामदेव गल्ली बेळगांव येथील शहिद भगतसिंग सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी कॉ. माजी महापौर …

Read More »