Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात पतंजलीची इकोफ्रेंडली रंगपंचमी, खेडोपाड्यात अमाप उत्साहात रंगोत्सव साजरा..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. योगगुरु आणि योग साधकांनी एकमेकांना पर्यावरण पुरक रंग लावून रंगोत्सवाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. योगशिक्षक पुष्पराज माने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले पतंजली योग समितीतर्फे आज इकोफ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. सणसमारंभ त्या-त्या दिवशीच साजरे करायला हवे. हिंदू धर्मात होळी, …

Read More »

बसवेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी वीरुपाक्षप्पा झोन्ड; उपाध्यक्षपदी दीपा कुडची

बेळगाव : बेळगावातील श्री बसवेश्वर को–ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी वीरुपाक्षप्पा झोन्ड यांची तर उपाध्यक्षपदी दीपा महांतेश कुडची यांची निवड करण्यात आली आहे. बेळगावातील श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासकीय कचेरीत संचालक मंडळाची आज मंगळवारी झाली. या बैठकीत नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालकांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी सी. एच. …

Read More »

बेळगावात अवकाळीची जोरदार हजेरी; लेले ग्राउंडजवळ झाड कोसळले

बेळगाव : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने मंगळवारी दुपारी बेळगावला झोडपले. त्यामुळे काही ठिकाणी जुनाट झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या. मंगळवारी दुपारी बेळगाव शहरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शहरवासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे काही ठिकाणी जुनी झाडे कोसळली. टिळकवाडीतील लेले ग्राउंडजवळ एक …

Read More »