बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरी करण्यात येत आहे. टीप:- कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरु करण्यात येईल.
Read More »Recent Posts
हिजाब वाद; निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना जिवे मारण्याची धमकी
तिन्ही न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा, तामिळनाडूत एकास अटक बंगळूर : जिवे मारण्याच्या धमक्यांच्या मालिकेनंतर वादग्रस्त हिजाबच्या निकाला मागील तीन न्यायाधीशांना ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. हिजाब घालून निकाल देणाऱ्या मुख्य न्यायमूर्तींसह कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या आणि या संदर्भात तामिळनाडूतील …
Read More »संकेश्वरात गोंधळी समाज नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गोंधळी समाज कमिटीकडून कर्नाटक गोंधळी समाज राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ता महादेव दवडते, बेळगांव जिल्हा अध्यक्ष संदिप हरिभाऊ गोंधळी, बेळगांव जिल्हा सहसचिव शंकर नामदेव काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत रवि दवडते यांनी केले. यावेळी बोलताना दत्ता दवडते म्हणाले, संकेश्वर गोंधळी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कंबर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta