Saturday , August 15 2026
Breaking News

सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती

Spread the love

बेळगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात साजरी करण्यात येत आहे.

टीप:- कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरु करण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ

Spread the love  बेळगाव : “गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *