अनोख्या उपक्रमाचे कौतुक : विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन निपाणी : येथील श्रीनगरमधील अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी ‘चला करुया दुर्गुणांची होळी’ हा अनोखा उपक्रम शाळेत राबवल्याने दुर्गुणांची होळी पेटली. या जळत्या होळीत विद्यार्थ्याना न आवडणारी, स्वत:मध्ये असलेल्या दुर्गुणांना एका चिठ्ठीवर लिहुन होळीत टाकली. प्राचार्या चेतना चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाचे …
Read More »Recent Posts
अंमलझरी तलावाचे काम दर्जेदार व्हावे
नगरसेवक बाळासाहेब देसाई : कामामुळे नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : नगरोत्थान योजनेतून मंजुर करण्यात आलेल्या अंमलझरी तलावाचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहिले होते. मात्र आत्ता सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास येथील नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार यांनी व्यक्त केला. ते वॉर्ड नागरिकांच्या वतीने तलावाच्या …
Read More »प. महाराष्ट्र देवस्थान सचिव यांचेकडून वैजनाथ देवालयाची पाहणी
शिनोळी : श्री क्षेत्र वैजनाथ देवरवाडी ता.चंदगड येथील देवालयाची पाहणी व आवश्यक सूचना करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव तथा धर्मादाय आयुक्त अधीक्षक शिवराज नाईकवाडेसो यांनी शुक्रवार दि. १८/३/२०२२ रोजी दुपारी भेट दिली. यावेळी वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व देवरवाडी ग्रामपंचायत यांच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. देवरवाडीच्या उच्चविद्याविभूषित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta