Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात “वॉकर्स वे”ची डॉ. सचिन मुरगुडे यांना श्रद्धांजली

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेनकेनहोळी येथे इनोव्हा-कंटेनर अपघातात मरण पावलेले संकेश्वरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे, त्यांच्या पत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या शिया यांना संकेश्वर वॉकर्स वे सदस्यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना वॉकर्स वे फ्रेंडसचे निवृत प्राध्यापक जी. एस. वाली म्हणाले, डॉ. सचिन मुरगुडे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. दररोज आमच्या …

Read More »

संकेश्वरात होळी उत्साहात… नो धुलीवंदन..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गुरुवारी रात्री होळी दहन करुन गोड पुरणपोळीचा गोडवा चाखण्यात आला. गावात सर्वत्र होळी दहन करणेचा कार्यक्रम टिमक्यांच्या निनादात आणि शिमगा करीत साजरा होताना दिसला. गावात ठिकठिकाणी सार्वजनिक होळी दहन करण्याचा कार्यक्रम होताना दिसला. येथील मारुती मंदिर जवळ सार्वजनिक होळी परंपरागत पद्धतीने साजरी करण्यात आली. येथे …

Read More »

सरकारी शाळांत उत्तम शिक्षणाबरोबर संस्कार : मोहन दंडीन

संकेश्वर (प्रतिनिधी) : सरकारी शाळांत उत्तम शिक्षणाबरोबर संस्कारही दिले जात असल्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी मोहन दंडीन यांनी सांगितले. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी प्रास्ताविक भाषण सीआरपी महेश पुजारी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत शिक्षिका श्रीमती एस. एन. हट्टीकर यांनी तर शाळेच्या …

Read More »