संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धुलीवंदन- रंगपंचमी एकाच दिवशी येत्या रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी साजरी करण्याचा निर्णय आज पोलीस ठाण्यावर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सभेत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी म्हणाले, धुलीवंदन असो रंगपंचमी ज्या-त्या दिवशी साजरे केल्यास सणांचे महत्व टिकून राहणार आहे. अधे-मधे सण समारंभ साजरी करण्याची …
Read More »Recent Posts
हंचिनाळ सरकारी मराठी मुलांच्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तिसऱ्यांदा मिळाला शाळेला एल आय सी चा सन्मान. हंचिनाळ : येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे निपाणी शाखेचे शाखाधिकारी संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी. हंचिनाळ ग्रामपंचायतीचे चेअरमन बबन हवलदार. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास अधिकारी शेखर …
Read More »महाराष्ट्रात दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरू, कोल्हापूर जिल्ह्यात ८५० केंद्र
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक क उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा आज मंगळवार दि. १५ पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत तीन जिल्ह्यातील दहावीचे १ लाख ३४ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ आहेत. आज सर्वच केंद्रावर विद्यार्थ्यानी मराठी विषयाचा पेपर दिला. शाळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta