खानापूर : हेल्मेट नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून निवृत्त सैनिकाला पोलिसांकडून बुटांनी मारहाण केल्याची निंदनीय घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे, त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवत वयोवृद्ध निवृत्त सैनिकावर अमानुष्यवृत्ती अत्याचार केल्याची …
Read More »Recent Posts
“सीमाप्रश्न संपलेला विषय” खासदार शेट्टर बरळले!
बेळगाव : सीमाप्रश्न संपलेला विषय आहे. महाजन अहवालच अंतिम असल्याची गरळ खासदार जगदीश शेट्टर यांनी ओकली असून या वक्तव्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, बेळगावचे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. विभाजन झाल्याने विकास कामांना गती मिळेल. सीमाप्रश्नी विचारले असता म्हणाले, सीमाप्रश्न …
Read More »भारताला शांतता, स्वसंरक्षण कसे करायचे याचे चांगले ज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लक्षकंठ गीता पारायण कार्यक्रमात सहभाग बंगळूर : भारताला शांतता कशी राखायची आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे हे माहित आहे, असे पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २८) सांगितले. युद्धभूमीवर भगवद्गीतेचा उपदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख करत पंतप्रधानानी, शांतता राखण्यासाठी आणि सत्याचे समर्थन करण्यासाठी अत्याचाऱ्यांना नष्ट …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta