Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम राबवत असल्याबद्दल पोलीस आयुक्तांचा सन्मान!

  बेळगाव : शहर परिसरात गांजासह इतर अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक मोहीम राबवून बेळगाव शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न करत असल्याबद्दल शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, बँकेसारख्या वित्त संस्था, सामाजिक कार्यकर्ते वगैरेतर्फे आज बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले. बेळगाव शहरातील आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, …

Read More »

मोहरम मिरवणुकीवेळी तलवारीने प्राणघातक हल्ला; एक युवक जखमी

  बेळगाव : मोहरम मिरवणुकीवेळी झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. बेळगाव शहरातील कसई गल्लीत सदर घटना घडली. या जखमी मुलाचे नांव रेहान अस्लम मुजावर (वय 16, रा. न्यू गांधीनगर, बेळगाव) असे आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तलवार …

Read More »

संजय शेट्टन्नावर यांची बदली रद्द; पुन्हा बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती

  बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टन्नावर यांची नुकतीच राज्य सरकारने सहकार खात्याच्या सचिवपदी बदली केली होती. मात्र, सदर बदली रद्द करण्यात आली असून तसा अधिकृत आदेश राज्य सरकारकडून शुक्रवार दि. १८ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. अलीकडेच खाऊ कट्टा प्रकरणी महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव …

Read More »