बेळगाव : बेळवट्टी (बाकनूर) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्षपदी बी. बी. देसाई व उपाध्यक्षपदी परशराम गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे आर. आर. गोवनकोप उपस्थित होते. याआधी झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बी. बी. देसाई, परशराम गाडेकर, नारायण नलावडे, अर्जून पाटील, पांडूरंग नाईक, रामलिंग …
Read More »Recent Posts
रंगपंचमी शांततेत साजरी करा
बेळगाव : होळी रंगपंचमी निमित्त मार्केट पोलीस स्थानकात शनिवारी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक तुळशीदास मलिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल यांनी सरकारचे नियम वाचून होळी शांततेत करण्याचे आव्हान केले. सुनील जाधव यांनी बोलताना म्हणाले, पारंपरिक प्रमाणे रंगपंचमी यावर्षी उत्साहात साजरी होईल. …
Read More »कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट हटवा..
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याचे मागणी आज कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा, संकेश्वर श्रीरामसेना हिन्दुस्तान यांच्यावतीने उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे. कर्नाटकातील संकेश्वर येथून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. संकेश्वर-गडहिंग्लजला लोकांचे रोजचे येणे-जाणे सुरु असते. हिटणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta