प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …
Read More »Recent Posts
हलशी परिसरात मेंढ्याना विषारी व्हायरसची लागण, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता.खानापूर) परिसरातील अनगडी, कामतगा आदी भागाच बकऱ्या, मेंढ्याना एका विशिष्ठ विषारी व्हायरसचा फैलाव झाल्याने अनगडीत सात दिवसात तीन मेंढ्याचा बळी गेला आहे. या विषारी व्हायरसमुळे बकऱ्या, मेंढ्याना तोंडा, गळ्याला सूज येते. काही दिवसातच बकऱ्यांचा मृत्यू होतो. यामध्ये हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी दत्तात्रय अंग्रोळकर यांच्या अनगडीत …
Read More »शंभूभक्तांनाकडून धर्मवीर संभाजीराजे परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त
बेळगाव : धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाचे काम सध्या चालू आहे. बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक परिसरातील स्मारकामुळे अधिकच आकर्षक होत आहे. सदर सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे. होणाऱ्या कामाचे आमदार अनिल बेनके व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरणाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta