बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे मास्टर्स शरीरसौष्ठवपंटू सदानंद बडवाण्णाचे यांनी राज्यस्तरीय मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उडपी येथे नुकत्याच कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 60 वर्षावरील मास्टर्स गटात सदानंद बडवाण्णाचे यांनी कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली …
Read More »Recent Posts
तिसरे रेल्वे गेट तीन दिवसासाठी बंद
बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरे रेल्वे गेट आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे. रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च …
Read More »संस्थाना साहित्य वाटप करून केला आईचा स्मृतिदिन
शांडगे कुटुंबाचा उपक्रम : पारंपारिक प्रथांना बगल निपाणी(वार्ता) : येथील मंगळवार पेठ मधील शांडगे परिवारामार्फत भारती शांडगे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक प्रथांना बगल देत पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध संस्थांमध्ये भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे. त्याचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे. सागर शांडगे हे अर्जुन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta