खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरूवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी शिवस्मारक खानापूर येथे म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरुवातीला त्रिसदस्यीय समितीचे सदस्य तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, श्री. शिवाजी पाटील, श्री. डी. एम. भोसले यांनी त्रिसदस्यीय समिती …
Read More »Recent Posts
चंदगड तालुक्यातील करंज गावचा जवान नितेश मुळीक आसाममध्ये शहिद
चंदगड तालुका हळहळला तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील करंजगावचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) हा आसाममध्ये सेवा बजावत असताना शहिद झाला. बुधवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडल्याचे कळते. ही दुःखद बातमी समजताच चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. नितेश आठ वर्षापासून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये …
Read More »मराठा समाजाला एकत्रित आणण्यासाठी संभाजीराजे घेणार पुढाकार
बेळगाव : बेळगावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संभाजी राजेंची कोल्हापूर येथे भेट घेतली. सर्वप्रथम बेळगाव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी खासदार संभाजी महाराजांचे अभिनंदन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बेळगाव येथील मराठा समाज एकत्र यावा यासाठी काही मराठा समाजाचे नेते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta