Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार

सपाची कडवी झुंज, पण एकत्र न लढल्याचा फटका! लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुपारी 12 पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने उत्तर प्रदेशातील 403 जागापैंकी 273 जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे समाजवादी पक्ष 119 …

Read More »

पणजीत भाजपने गड राखला; उत्पल पर्रीकर पराभूत

पणजी: पणजी मतदारसंघात उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यातील लढतीकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले होते. भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपला टक्कर देण्यात अपयश आले आहे. उत्पल पर्रीकर यांचा 713 मतांनी पराभव झाला आहे. पणजीत बाबूश मोन्सेरात यांनी भाजपचा गड राखला. पणजीत भाजप समर्थक …

Read More »

राष्ट्रीय शिक्षण धोरणात भाषेची सक्ती नाही

केंद्र सरकारचे न्यायालयात स्पष्टीकरण, कर्नाटकाच्या कन्नडसक्ती धोरणाला धक्का बंगळूर : केंद्राने मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कोणत्याही अनिवार्य भाषेचा उल्लेख नाही. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. एन. नरगुंद यांनी केंद्राच्या वतीने मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी आणि न्यायमूर्ती एस. आर. कृष्णकुमार यांच्या …

Read More »