Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सागर शिक्षण महाविद्यालयमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

बेळगाव : बेळगाव येथील सागर शिक्षण महाविद्यालयामध्ये 8 मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य राजू हळब हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. नाझीया कोतवाल व डॉ. अनिता रवींद्र या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थना गीताने झाली. …

Read More »

बाड गावची आमंत्रण पत्रिका चक्क पुनित राजकुमार समाधीस्थळी….

संकेश्वर (महंमद मोमीन) : कन्नड चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार पुनित राजकुमार काळाच्या पडद्याआड जाऊन महिनाभराचा कालावधीत लोटला तरी त्यांचे असंख्य चाहते, अभिमानींना पुनित यांचे जाणे मनाला पटेणासे झाले आहे. अभिनेते पुनित राजकुमार यांचा बाड तालुका हुक्केरी येथील फॅन (अभिमानी) मंजुनाथ खोत यांनी आपल्या मेडिकल स्टोअर्सचे पुनित राजकुमार मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स …

Read More »

मंत्रीमहोदयांच्या वाढदिवसात ‘नो पक्षपात’…

संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरीचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचा ६२ वाढ वाढदिवस कार्यक्रम येत्या सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी विश्वराज भवन हुक्केरी येथे साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त हुक्केरी मतक्षेत्रातील समस्त लोकांना आमंत्रण पत्रिका वाटप केल्या जात आहेत. मंत्रीमहोदयांच्या वाढदिवस कार्यक्रमात नो पक्षपात …

Read More »