बेळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडच्या उपनिबंधकांना लाच मागितल्याच्या आरोपाखाली सापळा रचून पकडले आहे. वडिलोपार्जित मालमत्ता वाटणीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी लाच मागण्यात येत होती. उपनिबंधकांच्या वतीने लाच घेणारा स्टॅम्प रायटर पैसे स्वीकारणार होता. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपनिबंधक संजीव वीरभद्र कपाळी आणि स्थानिक मुद्रांक लेखक शिवयोगी शंकरय्या …
Read More »Recent Posts
हौसिंग काॅलनी अंगणवाडीत महिला दिन साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हौसिंग काॅलनीतील अंगणवाडीत जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यग्रमात अक्कन बळगच्या संस्थापिका श्रीमती शारदा दुधीहाळमठ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थितांचे स्वागत अंगणवाडी सेविका श्रीमती सी. ए. कर्निंग यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त हौसिंग काॅलनीतील शतायुषी महिला श्रीमती सत्यव्वा भरमा नाईक …
Read More »मराठा कार्यकर्त्यांचा छत्रपतींना मुजरा!
बेळगाव : कांही दिवसापूर्वी समाजकंटकांनी विटंबना केलेल्या सदाशिवनगर बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाज बेळगाव व मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 15 मे 2022 रोजी बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण बेंगळूर येथील मराठा समाजाचे मठाधिश श्री मंजुनाथ स्वामी यांना देण्यासाठी गेलेल्या मराठा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta