बेळगाव : महिलांचा सन्मान ही आपली संस्कृतीचं आहे, असे जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले. बेळगावी ग्रामीण जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष या नात्याने विनय नावलगट्टी उपस्थित होते. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींच्या फोटोची पूजा करून कार्यक्रमाला चालना …
Read More »Recent Posts
कणकुंबी परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिपावसाचा तसेच अंतिजंगलाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी परिसरात बुधवारी दि. ९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावुन झोडपले. मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे व वाढत्या उष्णतामुळे जीव कासावीस होत आहे. त्यातच बुधवारी सकाळपासून हवेत वाढत्या उष्णतेमुळे जीवाची लाहीलाही होत होती. त्यानंतर बुधवारी …
Read More »शिवबसव कॉलनीमध्ये महिला दिन
निपाणी (वार्ता) : येथील शिव बसव कॉलनी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरसेवक शेरू बडेघर यांनी, समाजाने मुलगा, मुलगी असा भेद न करता दोघांकडे समान नजरेने पाहिले पाहिजे. जास्तीत जास्त महिलांनी मोठ मोठ्या पदावर जबाबदारी पार पाडली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta