खानापूर (प्रतिनिधी) : माचाळी (ता. खानापूर) येथे पाचवी पर्यंतची लोअर प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची पट संख्या १४ आहे. माचीळीत गेल्या कित्येक वर्षापूर्वीची शाळा इमारत होती ती मोडकळीस आल्याने माचाळी गावासाठी १९ लाख रूपये मंजुर करून शाळेसाठी दोन खोल्या बांधण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र काहीनी माचाळी गावापासून दीड किलोमीटर …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारतनगर येथील नेताजी सांस्कृतिक भवन येथे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे
निकु पाटील : तायक्वांदो स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणक मधून बाहेर पडून शारीरिक कसरत करून निरोगी आरोग्य कमावणे हीच खरी संपत्ती आहे. तायक्वांदो सारख्या कला आत्मसात करून मुला-मुलींनी स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे आहे, असे मत दौलतराव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta