Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिज रद्द झालेल्याचा जबाबदार व्यक्तीने खुलासा करावा

पंकज पाटील : राष्ट्रीय महामार्गावरील जादा जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणी असणाऱ्या प्रसाद नर्सरी पासून दूधगंगा नदी पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहे. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा ब्रिज रद्द करण्यात आला …

Read More »

खासदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा एल्गार

बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलण्याची केली मागणी बेळगाव : बेळगाव-धारवाड नियोजित रेल्वे मार्ग बदलावा या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी खासदार मंगला अंगडी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले. नियोजित नव्या रेल्वे मार्गाकरिता राज्य सरकारने अर्थसंकल्पात 925 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या नव्या मार्गामुळे सुपीक जमिनीवर वरवंटा फिरविला जाणार आहे. याचा सारासार विचार …

Read More »

इको फ्रेंडली अंतिमसंस्कारास परवानगी द्यावी

बेळगाव : बेळगावात सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत इको फ्रेंडली पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर समाजसेवा फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. सोमवारी मनपाचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनां निवेदन देत मागणी केली आहे. सदाशिव नगर आणि शहापूर हिंदू स्मशानभूमी बेळगाव येथे आमच्या पायलट प्रोजेक्टला परवानगी देण्याची संधी द्यावी …

Read More »