कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत …
Read More »Recent Posts
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल …
Read More »बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र शासन मराठी भाषेच्या प्रचारासाठी एकत्र येणार
मुंबई : मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार बृहन्महाराष्ट्रामध्ये अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्यात लवकरच एक उभयपक्षीय समिती स्थापन केली जाईल. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री, माननीय श्री. उदय सामंत यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ही महत्त्वपूर्ण सूचना केली. श्री. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta