Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव भा.वि.प.चा रौप्य महोत्सव रविवारी

बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखेचा रौप्य महोत्सव येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मंडोळी रोड, द्वारकानगर टिळकवाडी येथील स्काय पार्कच्या गॅलेक्सी हॉलमध्ये हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. सोहळ्याच्या रविवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या उद्घघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भा.वि.प.चे प्रादेशिक …

Read More »

हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नीची खानापूर म. ए. समितीकडून विचारपूस

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न चळवळीत १९५६च्या आंदोलनात आहुती दिलेले हुतात्मा कै. नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागाप्पा होसुरकर यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. निडगल मुक्कामी माहेरगावी त्यांचे वास्तव्य आहे, गेले अनेक दिवस त्या अंथरुणाला खिळून आहेत. ही बातमी समजल्यानंतर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …

Read More »

संकेश्वरात विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटसचे शानदार उद्धघाटन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नेहरु रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या विरुपाक्षलिंग ड्रायफ्रूटस दुकानाचे उद्धघाटन निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी फित सोडून केले. यावेळी श्रींची पादपूजा शुभंम बागलकोटी यांनी केली. उपस्थितांचे स्वागत बसवराज बागलकोटी यांनी केले. यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, प्रकाश कणगली, शिवानंद संसुध्दी, डॉ. टी.एस.नेसरी, के.के.मुळे, संगम साखर …

Read More »