Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सरकारी बसेस वर मराठी फलक लावा : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने निवेदन सादर

बेळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावेत, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे परिवहन खात्याकडे करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक कायद्याची अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावे. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा …

Read More »

शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान

मुंबई : स्वराज्यसंकल्पक श्री शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथील समाधीस्थळाची देखभाल करणाऱ्या श्री शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीच्या सदस्यांची आज मुंबईत भेट घेत शहाजीराजे भोसले यांची प्रतिमा देऊन कर्नाटकी पध्दतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला. शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगेरे येथील समाधीस्थळाचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्यासाठी डॉ. श्रीकांत …

Read More »

सौंदलगा येथे 50 बुस्टर किटचे वितरण

सौंदलगा : सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नातून कर्नाटक शासनाच्या कामगार कल्याण मंडळ बंगळूर या विभागाकडून मिळालेल्या 50 बुस्टर किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौंदलगा येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. येथील लाल बावटा बांधकाम कामगारांना बुस्टर किटचे वितरण …

Read More »