राजू पोवार : माणकापूर रयत संघटनेचे उद्घाटन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव पाठीशी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये संघटनेला यश आले आहे. कोगनोळी जवळील राष्ट्रीय महामार्ग परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करण्याबाबत संघटनेने नेहमी आग्रहाची भूमिका घेतली होती त्यालाही आता यश आले आहे. अनेक जळीत …
Read More »Recent Posts
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे कुस्ती मैदान 27 फेब्रुवारी रोजी
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कुस्ती आखाडा रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात येते. यावर्षी रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी भरवण्यात येणार होता पण राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे …
Read More »रेल्वे स्थानकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याची दलित संघटनांची मागणी
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांसोबत भारतरत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात यावा, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे. शहरातील विविध दलित संघटनांनी आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यसेनानी संगोळ्ळी रायण्णा, राणी कित्तूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta