Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

समादेवीच्या वार्षिक उत्सवाला शनिवारपासून प्रारंभ

बेळगाव : वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवीचा वार्षिक जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या समादेवीच्या वार्षिक उत्सवाला 12 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. समादेवी गल्ली येथील समादेवी मंदिरात शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा ते सात चौघडा व काकड आरती सकाळी …

Read More »

अंजनेय नगर येथील सभागृहाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते

बेळगाव : येथील अंजनेय नगरमध्ये श्री गणेश मंदिरानजीक स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला. येथील नागरिकांना समारंभ कार्यक्रम किंवा कोणताही उत्सव करण्यास सभागृहाची आवश्यकता होती. त्यामुळे येथील नागरिकांनी …

Read More »

जांबोटी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »